इतक कस चुकल?

काही वर्षानी तू मला हातात काठी घेउन चालताना दिसशील
तुझ्या चश्म्यामागच्या अंधुक नजरेतून मला निरखून पाहशील
ओळखून मला हसशील आणि डोळे तुडूंब भरून म्हणशील
.
.
अरे प्रशू मी तुला वेळीच का नाही रोखल? खरच रे माझ....इतक कस चुकल?
.
.
त्यावर मी म्हणेन . . .
" सोड ग. . . .जे झाल गेल गंगेला मिळाल "
पण जे तरुणपणी तुझ्या डोळ्यात नाही दिसल . . .
ते या वयात तुझ्या चश्म्यातून पाहायला मिळाल . . .

पण खरच ग तुझ....इतक कस चुकल? का तू मला वेळीच नाही रोखल?


-प्रशांत वालावलकर

1 comment:

Aata-Tari-Bol said...

झकास आहे ....इतक कस ग चुकल...?

यशाच्या पायर्‍या चढताना काही दिवस मागे सोडले,
तुज़या आठवणिना मागे सारून यशाचे पांघरूण ओढले....

आता थांबलो तुज़ा हात धरायला,
तुज़याशि गप्पा मारायला,
जीवनात फ्क्त तुज़या सोबत चालायला....

तुला यश हव होत म्हणून ते मी मिळवल,
ती उंची गाठून मी तुज़या वर प्रेम करतो,
हे सर्व जगाला मी ओरडून काळवल....

तुला तर फ्क्त मला कुठेतरी गुंतावयच होत,
मला सोडून दुसार्‍यावर प्रेम करायाच होत....

"इतक कस चुकल ?" ह्याच विचारात होतो,
आणि मी आता तिच्यात दूर दूर पर्यंत नव्हतो...