तू समोर आलिस की शब्द थांबतात ... म्हणून मी समोर येत नाही... लांब राहून फ्कत तुला पाहतो ... तुज़ी आठवन मनातून जात नाही... सोडून मला जाताना , तुला कसे काही वाटले नाही.. शब्द माज़े मोडताना र्हुदय माज़े तोडताना, हसत मला विसरून गेलिस.. आता कळून चुकल मला , मला पण विसरायच आहे तुला...
1 comment:
साही लिहिल आहेस हळू हळू
तू समोर आलिस की शब्द थांबतात ...
म्हणून मी समोर येत नाही...
लांब राहून फ्कत तुला पाहतो ...
तुज़ी आठवन मनातून जात नाही...
सोडून मला जाताना ,
तुला कसे काही वाटले नाही..
शब्द माज़े मोडताना र्हुदय माज़े तोडताना,
हसत मला विसरून गेलिस..
आता कळून चुकल मला ,
मला पण विसरायच आहे तुला...
Post a Comment