पहिला पाउस...

पावसात मी होतो...एकटा ओलाचिम्ब,

तुझी आठवण करून देत होता...प्रत्येक थेंब न थेंब

मग थोड़ उभ राहून आडोशाला ...सावरल मनाला

नंतर जाऊन सामोर...अनुभवल ख-या पावसाला

-प्रशांत वालावलकर

1 comment:

Aata-Tari-Bol said...


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
पावसात समुद्र किनारी ..
बसलो मी आणि तू ●●•٠·
हातात हात घेऊन तुज़ा ..
पाहत होतो हा ऋतू ●●•٠·
काही थेंब तुझ्या ओठांवर पडले ..
अन तेच थेंब माझ्या ओठंत मिसळले ●●•٠·
तुज़ तो स्पर्श आणि भिजलेल अंग ..
मला नेई तुज़या जवळ आणि करी दंग ●●•٠·
मिठीत घेतल तुला आणि विसरलो स्वतःला ..
नंतर कळल हे सुंदर स्वप्न पडलय मला ●●•٠·
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●