ओलेचिंब भास . . .

पावसाचा थेंब पडला गालावरी,
भासला तो मला तुझ्या स्पर्शापरी. . .
वारा आला अन त्या थेंबास पुसून गेला,
भासला तो मला तुझ्या ओठांपरी. . .

कोसळू लागला पाउस जोरात,
विज कडाडली अन शहारा पूर्ण अंगात. . .
या पावसात तू भासली मला मज मिठीत,
अन मी चिंब भिजलो तुझ्या स्पर्शात. . .

असे तुझे अनेक भास होती मजला,
या ओल्याचिंब दिवसात . . .
-प्रशांत वालावलकर

1 comment:

Aata-Tari-Bol said...


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

तुज़ी माज़ी मैत्री पावसा परी,
वर्षातून फ्क्त ४ महिने आसणारी,
बाकीचे महिने फ्क्त भासणारी•·

प्रेम करू लागलिस की,
पावसा सारख पूर येई पर्यंत प्रेम करतेस,
नाहीतर वाळवंटतल्या निवडुंगा सारख सोडून देतेस•٠

या पावसात मी भिजनार आहे,
आणि थेंबा-थेंबात तुज़ी आठवण काढून,
तुzया त्या स्पर्शाला अनुभावणार आहे•·

पावसात तुज़ आणि माज़ आसच होत,
पाण्या परी हे प्रेम देखील वाहून जात,
मग ते साठून राहत एका छोट्याश्या दबक्यत,
आणि पाउस गेल्या वर उडून जात आकाशात•·

तुzया या प्रेमाला आनुभवायच या पावसात,
आणि मग घ्यायचा फ्क्त मैत्रीचा भास•·

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●